LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

कुसुमाग्रज

0.0/5 मूल्यांकन (0 मते)
वि.वा. शिरवाडकर यांचे खरे नांव गजानन रंगनाथ शिरवाडकर दत्तक गेल्यामुळे त्यांचे नांव विष्णु वामन शिरवाडकर झाले. २७ फेब्रुवारी १९१२ साली त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पिपंळगाव येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण नाशिक येथील न्यू इंग्लीश स्कुलमध्ये म्हणजे आजचे जे जु. स. रुंगठा विद्यालय आहे तेथे झाले. मॅट्रिक परिक्षा ते मुंबई विद्यापीठातून पास झाले.

संपर्क

 • पत्ता: कुसुमाग्रज प्रतिष्ठान तरण तलावाचे मागे, टिळकवाडी, नाशिक - ४२२००२
 • ई-मेल: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
 • दूरभाष : ९१-०२५३-२५७६१२४ फॅक्स - ९१-०२५३-२५७६१२४

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

निर्देशिका

 • प्रकाशकांची संकेतस्थळे +

 • पुस्तकवेडा +

 • कवडसे +

 • सई टेंभेकर +

 • मधुराचे मधुर विश्व +

 • 1
 • 2
 • 3
 • 4
 • 5
 • 6