LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

कलाकार

मराठी अभिनेता, अभिनेत्री, संगीत, कला आणि अन्य क्षेत्रातील मंडळींची जीवन मालिका
अमेय वाघ

अमेय वाघ

  • जन्म तिथी: 13 November 1987
  • जन्म स्थान: पुणे
  • शिक्षण: क्रीशेंट हायस्कूल आणि बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स
  • पारितोषिके: विनोद दोशी फेलोशिप

अमेय वाघ हा एक मराठी अभिनेता आहे. सध्या दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत अमेय वाघ कैवल्य कारखानीस या तरुण कलाकाराची भूमिका करत आहे. तसेच शटर व घंटा हे त्याचे आगामी चित्रपट आहेत.

टीव्ही मालिका :-

नाटक :-

  • दालन 

चित्रपट :-

  • पोपट
  • घंटा
  • यशवंती
  • शटर
  • बिल्लू

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी