LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

कलाकार

मराठी अभिनेता, अभिनेत्री, संगीत, कला आणि अन्य क्षेत्रातील मंडळींची जीवन मालिका
अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर

  • जन्म तिथी: 27 December 1988
  • शिक्षण: पदवी- डी.जी. रुपरेल कॉलेज, IES किंग जॉर्ज कॉलेज , मुलुंड (पूर्व)

अपूर्वा नेमळेकर मराठी अभिनेत्री आहे. तिने मराठी टीव्ही मालिका आणि चित्रपटामध्ये टी झळकली आहे. आणि  झी मराठीच्या 'आभास हा' मालिकेतील विशेष भूमिकेसाठी ती प्रसिध्द झाली.

चित्रपट सूची  :

चित्रपट :- 

  • इश्क वाला लव्ह (२०१४)  
  • भाक्ररखाडी – ७ km (२०१४)
  • विला  (२०१२)-अप्रस्तुत
  • प्रिय आईस .. (२०१३) 

डेली सोपस  :

  • आभास हा ( झी मराठी) 
  • आराधना -पूजाच्या भूमिकेत (स्टार प्रवाह )  

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी