कलाकार

मराठी अभिनेता, अभिनेत्री, संगीत, कला आणि अन्य क्षेत्रातील मंडळींची जीवन मालिका
किरण शरद

किरण शरद

किरण शरद व्यवसायाने असलेली अभिनेत्री ची कारकीर्द रंगमंच कलाकार म्हणून झाली. रंगमंचावर कठीण परिश्रम घेऊन १० वर्ष अभिनयाचे धडे घेतल्यानंतर नृत्य गुरु बिरजू महाराज यांच्या मार्गदर्शना खाली कथ्थक नृत्य पारंगत झाली, त्यानंतर तिला आंतरराष्ट्रीय प्रकल्प "The Ideal" मध्ये भाग घेण्याची संधी प्राप्त झाली, यातून तिच्या कारकीर्दिला अधिक जोमाने कार्य करण्यास आकार मिळाला. "SHUDRA THE RISING " या हिंदी चित्रपटात तिची मुख्य भूमिका होती.

या भूमिका करताना समीक्षकांकडून फार कौतुक झाले. या चित्रपटातून तिला एक उत्क्रांत अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. आणि आता ती "मराठी टायगर्स या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ती हिंदी चित्रपट सृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे. अलीकडेच स्टार प्लस वर मेगा नृत्य रियालिटी शो " आजा माही वय " ती जिंकली

संबंधित कलाप

मराठी टायगर्स - २०१६

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी