LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

कलाकार

मराठी अभिनेता, अभिनेत्री, संगीत, कला आणि अन्य क्षेत्रातील मंडळींची जीवन मालिका
मृणाल दुसानिस

मृणाल दुसानिस

  • जन्म तिथी: १९ जून १९८८
  • जन्म स्थान: नाशिक

मृणाल मुळची नाशिकची आहे. पण ती सध्या "तू तिथे मी " मी मालिकेत करण्यासाठी म्हणून मुंबईतच राहते. तिनं पत्रकारितेची मास्टर्स डिग्री केलेली आहे. तीन देखील BMM 2015 अधिवेशनात अमेरिकेला भेट दिली आणि तिथे मराठी प्रेक्षकांच्या प्रतिसादाने ती खुश झाली.

उमराव जान तिच्या आवडता चित्रपट, आमिर खान तिचा आवडता अभिनेता आहे आणि ती सुद्धा वाचन प्रेमळ आहे. मृणालने ब-याच मराठी मालिका आणि चित्रपटात काम केलेलं आहे. तिच्या मोहक रूपाने ती मराठी सिनेमा सृष्टी मध्ये प्रसिद्ध आहे. 

मराठी मालिका 

  • माझिया प्रियाला प्रीत कळेना - शमिका (झी मराठी)
  • एकापेक्षा एक अप्सरा आली (झी मराठी)
  • तू तिथे मी - मंजिरी (झी मराठी)
  • रिमोट माझा (
  • आम्ही सारे खवय्ये 
  • असं सासर सुरेख बाई (झी मराठी)

मराठी नाटक

  • रक्तपुष्प 

मराठी चित्रपट

  • श्रीमंत दामोदर पंत 

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी