LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

कलाकार

मराठी अभिनेता, अभिनेत्री, संगीत, कला आणि अन्य क्षेत्रातील मंडळींची जीवन मालिका
राजश्री लांडगे

राजश्री लांडगे

  • जन्म स्थान: पुणे

राजश्री लांडगे हे  मराठी चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय नाव आहे. तीचा जन्म आणि शालेय, महाविद्यालयिन शिक्षण पुण्यातच झाले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तिने आपली अभिनयाचे स्वप्न पूर्ण  करण्यासाठी मुंबईत पदार्पण  केले. तीला अभिनय जगतात प्रवेश करण्यासाठी काही अडचणी आल्यात पण तिने आपल्या स्वप्न पूर्ति आणि अभिनय प्रेमासाठी मागे वळून न पाहता  पुढेच झेप घेतली व आपला सांस्कृतिक उपक्रमात सक्रिय राहुन सांस्कृतिक उपक्रमाचाच एक भाग थिएटर समूहात पदार्पण केले.

 विभिन्न थियटर समुहात सह नाटके करत असतानाच एम टाउन चित्रपटाचा  मार्ग तिला मोकळा झाला. शेवटी तिला "गाढवाच लग्न" या चित्रपटात मकरंद अनासपुरे सोबत 'गंगी' च्या मुख्य भुमिकेत स्थान मिळाले. त्यानंतर 2014 मध्ये आणखी एक एम टाउन चित्रपट "सिटीजन" मध्ये आघाडी स्त्री भूमिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली. आता, ती दुसऱ्या मराठी चित्रपट,  कै. पू ल देशपांडे यांनी लिहिलेली "ती फुलराणी" हे  मराठी नाटक  चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत आवृत्ती आहे, त्यात प्रमुख स्त्री भुमिका करण्याची सन्धी प्राप्त  झाली . या चित्रपटात  अभिनेता सुबोध भावे पुरुष प्रमुख  भुमिकेत  आहेत.

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी