LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

कलाकार

मराठी अभिनेता, अभिनेत्री, संगीत, कला आणि अन्य क्षेत्रातील मंडळींची जीवन मालिका
सारा श्रवण

सारा श्रवण

  • जन्म तिथी: 28 आँगष्ट 1988

सारा श्रवण ही मराठी मालिके मध्ये आणि चित्रपटात काम करणारी लोकप्रिय कलाकार आहे.  सुधीर ठाकूर यांनी दिग्दर्शीत केलेल्या पिंकी – एक सत्यकयथा मध्ये तिने पिंकी प्रामाणिक ची भूमिका केलेली आहे.

तिने काम केलेले चित्रपट:

  • एक शोध 
  • धो धो पावसातील वन डे मॅच
  • माझं सौभाग्य अनोळखी आणि पिंजरा या मराठी मालिके मध्ये आणि जळू बाई हळू  या नाटकात सुद्धा तिने काम केलेले आहे.

संबंधित कलाप

व्हाट अबाउट सावरकर?

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी