LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

कलाकार

मराठी अभिनेता, अभिनेत्री, संगीत, कला आणि अन्य क्षेत्रातील मंडळींची जीवन मालिका
सुरुची अडारकर

सुरुची अडारकर

  • जन्म तिथी: २५ एप्रिल
  • जन्म स्थान: मुंबई

मराठी अभिनेत्री सुरुची अडारकार तिच्या  झी मराठी वाहिनीवरील "का रे दुरावा" मालिकेतील आदिती च्या भूमिकेसाठी प्रसिध्द आहे. तिने अन्य मालिकेत सुध्दा अभिनय केले आहेत जसे "ओळख" -   स्टार प्रवाह तसेच "आपलं बुवा असं आहे" - ईटीव्ही मराठी.

मराठी चित्रपट - अभिनेत्री:

  • मात  (२०१३)
  • नारबाची वाडी 
  • आता बाटली फुटली

टीव्ही मालिका - अभिनेत्री :

  • का रे दुरावा  आदितीi (झी मराठी)
  • आपलं बुवा असं आहे  – ( इ-टीव्ही मराठी )
  • ओळख  (स्टार प्रवाह)
  • एक तास भूतांचा – पुनर्भेट  (मी मराठी)
  • विद्या च्या भूमिकेत - पहचान  (डीडी १)

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी