LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
गेट वेल सुन

गेट वेल सुन

मराठी रंगभूमीवर आज एक नवीन नाटकाचे पदार्पण होत आहे. गेट वेल सुन नाटकाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे स्वप्नील जोशी चे मराठी रंगभूमीवर पदार्पण..

श्रीकृष्णा मधला छोटा कृष्णा, कॉमेडी सर्कस मधला  विनोदवीर, मुंबई पुणे मुंबई मधला हृदयमर्दम, एका लग्नाची दुसरी गोष्ट मधला धना, नेमक कुणाला म्हणतोय? गेट वेल सुन. 

नाटकाचे आणखी एक आकर्षण म्हणजे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि लेखक प्रशांत दळवी, कदाचित, तुकाराम आणि आजचा दिवस माझा अश्या अनेक यशस्वी चित्रपटांनंतर चंद्रकांत कुलकर्णी घेऊन येत आहेत मराठी नाटक  गेट वेल सुन.

नाटकाचा विषय सांगायचा तर तो थोडा वेगळाच आहे, नाटकात दोघां मधली एक लढाई आहे, पण हे दोघेही आहेत एकातच म्हणजेच प्रत्येक माणसात दोन माणसे असतात, एक हीरो आणि एक व्हिलन. या नाटकात याच दोघांमधील लढाई पहावयास मिळेल. 

  • निर्माता : श्रीपाद पद्माकर, दिलीप जाधव,जीगेश आणि अष्टविनायक
  • दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी
  • लेखक: प्रशांत दळवी
  • भूमिका : स्वप्नील जोशी,माधवी कुलकर्णी, संदीप मेहता, समिधा गुरु आणि गायत्री

टिचक्या

475

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी