LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
येरे येरे पैसा

येरे येरे पैसा

आदित्य आणि रावी या एका महत्वाकांक्षी जोडप्याची संगीतमय कथा 'येरे येरे पैसा' आहे. आदित्य आणि रावी ह्यांना विशेष काही करून दाखवायचे आहे, पण याच नादामध्ये ते काय काय हरवून बसतात याची ही कथा.

अभिजीत खांडकेकर यांचे हे पहिलेच नाटक, अनेक मराठी सिनेमा आणि मालिकांनंतर अभितीत प्रथमच रंगभूमीवर रसिकांचे मनोरंजन करण्यास येत आहे, तर त्याला साथ देत आहे तेजस्विनी पंडित. हे नाटक नाहीतर एक महाकाय चित्रपटच आहे यात तब्बल १० गाणी आहेत, तर उत्कृष्ट नेपथ्य आहे .

अभिजीत खांडकेकर, शेखर फडके, तेजस्विनी पंडित, सायली मराठे यांच्या अभिनयाने साकारलेले आणि स्वप्नील बांदोडकर, जानवी प्रभू अरोरा, डॉ नेहा राजपाल यांच्या तसेच इतर गायकांच्या आवाजाने नटलेले येरे येरे पैसा हे संगीतमय नाटक नक्की बघा.

  • निर्माता : मोहन दामले
  • दिग्दर्शक : अंकुर काकटकर
  • लेखक: संजय मोने
  • स्वप्नील बांदोडकर, माधुरी करमरकर, विद्या कलगीकर, डॉ नेहा राजपाल, अमृता काळे, जयदीप, योगिता चितळे , मंदार आपटे , जानवी प्रभू अरोरा, स्वराली मराठे, श्रीरंग भावे, धवल चांदवडकर , यशोधा आणि अभिजीत खांडकेकर .
  • नेपथ्य: सुमित पाटील
  • संगीत : नीलेश मोहारीर
  • भूमिका : अभिजीत खांडकेकर , शेखर फडके, तेजस्विनी पंडित आणि सायली मराठे

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी