माझं नाव शिवाजी

माझं नाव शिवाजी

वर्ष २०१६ चे चित्रपट , आगामी चित्रपट, मराठी चित्रपट

  • प्रस्तुती तिथी: 27 May 2016
  • निर्माता: प्रणिता पवार प्रोडक्शन
  • दिग्दर्शक: प्रणिता पवार
  • लेखक: प्रणिता पवार
  • गायक/गायिका: साधना सरगम, सुरज राठौर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, जसराज जयंत जोशी.
  • संगीत: राहुल चौधरी
  • भुमिका आणि पात्र:

    चक्रवर्ती, सिया पाटील, आदिती शारंगधर, अभिजित चव्हाण, अश्विनी एकबोटे, योगेश शिरसाट, वर्षा उसगावकर.

कथानक

माझं नाव शिवाजी या कथेतील प्रमुख पात्र शिवाजी, तो अभियांत्रिकीची बी.टेक. पदवीधर आहे, पण चार वर्षांपासून तो बेरोजगार आहे.त्याला एक लहान भाऊ आहे ,तो शिकतानाच सोबतीला काम ही करतो म्हणून तो आई बाबांचा लाडका आहे आणि शिवाजी त्यांच्या लेखी निष्क्रिय आहे. नोकरी मिळत नसल्याने शेवटी त्याला धुम्रपान आणि मद्याचे व्यसन जडते.

एक दिवस त्याच्या आईचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन होते ,ह्याचे कुटुंब आईच्या निधनाला शिवाजीला कारणीभूत ठरवते. पण अशा अवस्थेत त्याची शेजारी प्रेयसी त्याला सावरते. हा सर्व संघर्ष करत असताना त्याला 300 कोटी रुपयाचा एका बांधकाम कंपनीचा कंत्राट मिळतो आणि शेवटी तो विजेता ठरतो.

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक