LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
दुनिया गेली तेल लावत

दुनिया गेली तेल लावत

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट

प्रस्तावना

प्रविण राजा कारळे दिग्दर्शित 'दुनिया गेली तेल लावत' या चित्रपटाची एक आगळी वेगळी कथा... या सिनेमाचा जॉनर थ्रिलर, कॉमेडी, ड्रामा, ससपेन्स, अॅक्शन असा आहे... 'दुनिया गेली तेल लावत' मध्ये सिध्दार्थ जाधव, डॉ. गिरीश ओक, मानसी देशमुख, समीर सुमंत, युग, सविता प्रभुणे, उदय सबनीस, जयंत वाडकर, योगेश शिंदे, गीता बागडे, प्रिया धंदे, सुप्रिया नलावडे आदी कलाकार आहेत.

  • प्रस्तुती तिथी: 02 October 2015
  • निर्माता: प्रीतम अनिल देव.
  • दिग्दर्शक: प्रवीण राजा कारळे
  • कथा आणि पटकथा: अनिल कालेलकर
  • संगीत: श्रीरंग आरास.
  • भुमिका आणि पात्र:

    सिद्धार्थ जाधव, मानसी देसमुख, समीर सुमंत, युग, डॉ. गिरीश ओक, सविता प्रभुणे, योगेश शिंदे, उदय सबनीस, जयंत वाडकर, गीता बागडे, प्रिया धांडे आणि सुप्रिया नलावडे. 

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी