LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
मि.आणि मिसेज सदाचारी

मि.आणि मिसेज सदाचारी

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट

प्रस्तावना

वैभव तत्ववादी हा मराठी इंडस्ट्रीतील एक रोमॅंटिक हिरो म्हणून लोकप्रिय अभिनेता आहे तर प्रार्थना ही सुद्धा चांगली डिमांडमध्ये आहे. दोघांच्या आधीच्या वेगवेगळ्या सिनेमांमधील भूमिका प्रेक्षकांच्य पसंतीस उतरल्या आहेत. शिवाय या दोघांचा ‘कॉफी आणि बरच काही’ हा सिनेमाही प्रेक्षकांना आवडता होता. यात या जोडीच्या कामाचं कौतुकही मोठं करण्यात आलं होतं. दोघांचाही चाहता वर्ग मोठा त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांना आता पुन्हा या दोघांना एकत्र बघण्याची संधी मिळणार आहे.

‘कॉफी आणि बरच काही’ या सुपरहिट सिनेमातील सुपरहिट जोडी म्हणजे वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे हे दोघे लवकरच मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस होणार आहेत. नाही नाही…खरेखुरे नाही तर ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस सदाचारी’ या सिनेमात ते दोघे एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ही जोडी एकत्र रोमान्स करताना दिसणार आहे.

वैभव तत्ववादी हा मराठी इंडस्ट्रीतील एक रोमॅंटिक हिरो म्हणून लोकप्रिय अभिनेता आहे तर प्रार्थना ही सुद्धा चांगली डिमांडमध्ये आहे. दोघांच्या आधीच्या वेगवेगळ्या सिनेमांमधील भूमिका प्रेक्षकांच्य पसंतीस उतरल्या आहेत. शिवाय या दोघांचा ‘कॉफी आणि बरच काही’ हा सिनेमाही प्रेक्षकांना आवडता होता. यात या जोडीच्या कामाचं कौतुकही मोठं करण्यात आलं होतं. दोघांचाही चाहता वर्ग मोठा त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांना आता पुन्हा या दोघांना एकत्र बघण्याची संधी मिळणार आहे.

आशिष वाघ हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून उत्पाल आचार्य आणि आशिष वाघ यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाचं टायटल इंटरेस्टींग वाटत असून जोडीही लोकप्रिय आहे. त्यामुळे या सिनेमातून नक्कीच काहीतरी धमाल बघायला मिळेल अशी अपेक्षा करत असाल तर त्यात काहीच हरकत नाहीये..

  • प्रस्तुती तिथी: 04 December 2015
  • निर्माता: उत्पाल आचार्य आणि आशिष वाघ (इंडिअन फिल्म्स स्टुडीओ)
  • दिग्दर्शक: आशिष वाघ
  • पटकथा: प्रवीण विठ्ठल तरडे
  • गीतकार: ओंकार मंगेश दत्त आणि प्रणित कुलकर्णी, गुरु ठाकूर.
  • संगीत: पंकज पडघन आणि व्ही हरीकृष्णा
  • भुमिका आणि पात्र:

    वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी