LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
द शाडो

द शाडो

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट, भय इथे संपत नाही...

  • प्रस्तुती तिथी: 04 September 2015
  • निर्माता: मनीष टारेसा ( मजीसा फिल्म्स आणि सिक्स मार्बल मोशन )
  • दिग्दर्शक: रोहन सातघरे.
  • लेखक: तेजस घाडगे, स्वप्नील जाधव.
  • संगीत: प्रणय प्रधान.
  • भुमिका आणि पात्र:

    मानसी नाईक, अशोक पावडे, क्रिटीना वर्तक, ख़ुशी पाटील, लकी शिंदे

कथानक

"द शाडो" एक चुकीचा निर्णय आपलं आयुष्य चिंताग्रस्त करू शकते आणि सावलीच्या स्वरूपात आपला मागोवा करू शकते. "द शाडो" ही एका अशा स्त्रीची कथा आहे, जी स्वतःच्या मुली बरोबर अमेरिकेतून भारतात येते. फॉर्म -हाउस मध्ये आपल्याला एक मित्र असल्याचे सांगते पण तिथे काहीच नसते. हि घटना आई आपल्या आजोबांना सांगते. आणि ही कहाणी पुढे कुठे घेऊन जाते हे आपण "द शाडो" मध्येच बघायला हवी. द शाडो मुलतः एक कौटून्बिक रहस्यमय आणि रोमांचक चित्रपट आहे.

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी