LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
अरण्यरुदन

अरण्यरुदन

0.0/5 मूल्यांकन (0 मते)
भारतीय निसर्गाच्या काही गंभीर समस्यांचा ऊहापोह.

पर्यावरणाविषयी काही गंभीर मुद्दे मांडणारे हे पुस्तक. स्वार्थी, बेफिकीर किंवा अग्रक्रम न कळणारे अडाणी राजकारणी, नोकरशहा, मूलस्त्रोतांचा उद्योगांसाठी फुकट वापर करून त्यांना संपवू पाहणारे किंवा कोणत्याही भल्याबुर्‍या मार्गांना जल-जंगल-जमिनीसारख्या मूलस्त्रोतांना गिळंकृत करून त्यांचा ताबा घेण्यासाठी टपलेले उद्योगमार्तंड, जागतिक बाजारपेठेमुळे निर्माण होणारे ताणतणाव या सगळ्यांशी भारतातला निसर्ग आज झुंजतो आहे. पर्यावरणाचा समग्रपणे विचार करणारे हे पुस्तक आजच्या संदर्भात महत्त्वाचे आहे.

वैशिष्ट्य

  • लेखक: संतोष शिंत्रे
  • प्रकाशक: परम मित्र पब्लिकेशन
  • मूल्य: रु. 100
  • भाषा: मराठी
  • पृष्ठे: 104 पृष्ठे
  • ISBN-10:
  • ISBN-13:
  • टिचक्या: 332