LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
सजवलेले क्षण

सजवलेले क्षण

4.0/5 मूल्यांकन (2 मते)

" 'सजवलेले क्षण’ या संग्रहामध्ये मी गेल्या सात वर्षात लिहिलेल्या कवितांपैकी काही निवडक कवितांचा समावेश केलेला आहे.यातील अनेक कविता यापूर्वी मी माझ्या ब्लॉगवर व फेसबुकवर विविध साहित्यिक समूहांवर डकवल्या आहेत. फेसबुक वरील ‘मराठी कविता समूह’, किंवा ‘रेणुका आर्ट्स’ सारखे समूह सतत काही ना काही साहित्यिक उपक्रम राबवत असतात. त्यातील ई साहित्य संमेलन,काव्यस्पर्धा, चारोळी स्पर्धा वा लिहा ओळींवर कविता सारख्या विविध उपक्रमांमुळे माझे लिहिण्याचे सातत्य वाढत राहिले. अशा उपक्रमांतील भाग घेण्यासाठी लिहिलेल्या माझ्या काही कवितांचाही या संग्रहामध्ये समावेश आहे. लेखक स्वप्निल पोरे यांची प्रस्तावना आहे."

" सजवलेले क्षण. काही हसवणारे,काही रडवणारे,बरेचसे निसट्लेले,त्यातुनच काही अचुकपणे पकड्लेले, आनंदाने नाजुकपणे जाणीवपुर्वक सजवलेले, असे हे क्षण ज्यांनी मला आनंद दिला तेच हे! माझ्या या कविता रसिक वाचकांसाठी सादर आहेत. आपल्या प्रतिक्रियांचे मनपूर्वक स्वागत!

वैशिष्ट्य

  • लेखक: प्रल्हाद दुधाळ
  • प्रकाशक: चपराक प्रकाशन
  • भाषा: मराठी
  • पृष्ठे:
  • ISBN-10:
  • ISBN-13:
  • टिचक्या: 346