LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

सप्तरंग

साहित्य, पत्रिका, ज्ञान-विज्ञान, विचारधन, दिनविशेष ई.
इथे लेख, कविता, ज्ञान-विज्ञान, विचारधन अशा बहुआयामी विषयांवर पुस्त करू शकता.
माझे सप्तरंग
बाबा नावाचा झंझावात : डॉ इंदूमती शेवडे

बाबा नावाचा झंझावात : डॉ इंदूमती शेवडे

0.0/5 मूल्यांकन (0 मते)

लहानपणीची आई अशी बडबडी, खाऊसाठी पैसे देणारी...बरीच आठवते. एकदा एक पाटकोडगे बाहूले तिने दिले. ते पडले तरी पुन्हा उठून बसायचे. त्यावर ती म्हणाली, 'आयुष्यात असेच पराभवाचे, भुईसपाट होण्याचे प्रसंग येतील. पण त्यांनी भिऊन जाऊ नकोस, शरम वाटून घेऊ नकोस.हरलं तरी पण माणसासारखं लढणं हेच जीवनाचं दुसरं नाव..'

बाबांनी एकदा भिकारयाला सर्व पैसे देऊन टाकले. तरी पण रडत बसले तेव्हा त्यांची आई म्हणाली, आता का रडतोस? तेव्हा काय वाटलं ते शब्दांत पकड्ण्याचा प्रयत्न करीत बाबा म्हणाले, 'त्या भिकारयाजवळ खायला पैसे नाहीत अन आपल्याजवळ नुसत्या फ़टाक्यांसाठी एवढा खुर्दा. तेवढ्यात त्याची अनेक दिवसांची भूक भागेल. असं का असतं गं आई?

आपल्याजवळ पोटभर अन्न अन तो उपाशी. असं का देवानं करावं?'

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

  • रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर +

  • ललना लावण्यखणी... +

  • चिमणी चिमणी दाणा दे +

  • वाँल्डन वाचन - अनुवाद : दुर्गा भागवत +

  • केसराचा पाउस : मारुती चितमपल्ली +

  • अपेक्षा +

  • संदर्भासहित स्पष्टीकरण : सुमेध वडावाला रिसबूड +

  • यश तुमच्या हातात : शिव खेरा +

  • यशाचा राजमार्ग : विलास मुणगेकर +

  • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-2) +

  • समांतर जीवन : डॉ.सुनीता देशपांडे +

  • शोध पाचव्या गडाचा +

  • भन्नाट कातळशिल्प +

  • कुणा एकाची भ्रमण गाथा : गो.नी.दांडेकर +

  • काही विचार : नाना पाटेकर +

  • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-4) +

  • विचारविलसिते : वि.द.घाटे +

  • किल्ले बाळापुर +

  • मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी +

  • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-१) +

  • 1
  • 2