विचारधन

मराठी साहित्यिक, विचारवंत मान्यवरांचे विचारधन
आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे

आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे

0.0/5 मूल्यांकन (0 मते)

तुम्ही जगावेगळे एकदा वागलात अन जगाचे नियम एकदा का तुमच्या हातून मोडले गेले की सदासर्वकाळ तुमचे मूल्यमापन त्याच सुरात होऊ लागते. तुमच्याबद्दल अनेक दंतकथा जन्म पावू लागतात. ज्यांना मोहाची संधीच कधी मिळाली नाही किंवा ज्यांच्यावर कोणी मोहीत होण्याची शक्यताच नाही अशी माणसे स्वतःला चारित्र्यवान समजून दुस-यांचा पंचनामा करीत राहतात.

करे तेर तो एक विकृत आनंद असतो. थोडा मत्सराचा, थोडा कर्तृत्वशुन्यतेचा ! मोहाला काही कोणी निमंत्रण धाडीत नाही.ते टाळता आले तर उत्तमच! परंतु ज्यांच्या आयुष्यात मोहाचे प्रसंगच नाहीत, त्यांना माणसे मोहवश का होतात हे कसे कळणार? आणि प्रत्येक मोहाची किंमत द्यावी लागते हे कळल्यानंतर मोह जेवढे सुख आणतात.

तेवढे दुःखही आणतात हे कळले तर जमिनीवरून चालणा-या या माणसांना मनातल्या मनात बरे वाटेल.

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

 • भन्नाट कातळशिल्प +

 • जीवेत शरद: शतम +

 • वाँल्डन वाचन - अनुवाद : दुर्गा भागवत +

 • द अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो +

 • कुणा एकाची भ्रमण गाथा : गो.नी.दांडेकर +

 • संदर्भासहित स्पष्टीकरण : सुमेध वडावाला रिसबूड +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-2) +

 • सिंहगड किल्ला +

 • नादवेध : सुलभा पिशवीकर,अच्युत गोडबोले +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-3) +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-१) +

 • तांदुळजाचे सरदार बावणे घराणे +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-4) +

 • बाबा नावाचा झंझावात : डॉ इंदूमती शेवडे +

 • विचारविलसिते : वि.द.घाटे +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-5) +

 • किल्ले बाळापुर +

 • अपेक्षा +

 • यश तुमच्या हातात : शिव खेरा +

 • चिमणी चिमणी दाणा दे +

 • 1
 • 2