विचारधन

मराठी साहित्यिक, विचारवंत मान्यवरांचे विचारधन
मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी

मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी

0.0/5 मूल्यांकन (0 मते)

माझ्या आई-वडीलांनी मला पहिल्यापासून बोलण्याचे स्वातंत्र्य दिले.मला शिक्षण दिले. ते मला समारंभामध्ये बरोबर घेऊन जात आणि लग्नातील हुंडा देण्याच्या प्रथेवर बहिष्कार टाकण्याची प्रेरणा देत. आमचे वडील आम्हां चारही बहिणांना विचारत ,'तुम्ही असंच हुंडा देऊन लग्न करनार का? 'तेव्हा आम्हाला रडू फ़ुटे. आम्ही उत्तर देत असू, 'नाही डँडी आम्ही असं कधीच करणार नाही. आम्ही विकल्या जाणार नाही.'

तेव्हापासून आजपर्यंत मी स्वतःच्या जीवनाचे ध्येय निश्चित करून टाकले आहे. खूप मेहनत आणि कड्क स्वयंशिस्तीचे पालन. तुमच्या अंतरातील छुपी मानमर्यादा. मोठेपणी मला कोण बनायचे आहे? मला कोठे जायचे आहे? का जायचे आहे? हे प्रशिक्षण मला वडीलांनी टेनिस कोर्टवर आणि आईने घरात दिले. जाणीवपूर्वक दिलेल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक 'स्व'युक्त स्त्री बनवले.

माझ्या दृष्टीने याचा अर्थ होता, आव्हानाला तोंड देणे, जे काही चांगले, वाईट परिणाम होतील त्यांचा आदर करणे. एखाद्याने दिवा लावण्याचा निश्चय केलाच असेल तर वारा जोराने वाहतो आहे हे एक निरर्थक कारण ठरते.

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

 • विचारविलसिते : वि.द.घाटे +

 • इजिप्त पिरॅमिड मंगळावरही +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-2) +

 • द अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो +

 • जीवेत शरद: शतम +

 • सिंहगड किल्ला +

 • मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी +

 • आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-3) +

 • पाऊस +

 • काही विचार : नाना पाटेकर +

 • भन्नाट कातळशिल्प +

 • रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर +

 • समांतर जीवन : डॉ.सुनीता देशपांडे +

 • चिमणी चिमणी दाणा दे +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-4) +

 • कुणा एकाची भ्रमण गाथा : गो.नी.दांडेकर +

 • नादवेध : सुलभा पिशवीकर,अच्युत गोडबोले +

 • संदर्भासहित स्पष्टीकरण : सुमेध वडावाला रिसबूड +

 • बाबा नावाचा झंझावात : डॉ इंदूमती शेवडे +

 • 1
 • 2