विचारधन

मराठी साहित्यिक, विचारवंत मान्यवरांचे विचारधन
केसराचा पाउस : मारुती चितमपल्ली

केसराचा पाउस : मारुती चितमपल्ली

5.0/5 rating 1 vote

1) चैत्रात नदी कृश होते.नव्या पालवीचा गंध नदीपर्यंत येतो.चंदन ज्ञान्ग्राह्य करण्याची क्षमता वाढविणारे महत्वाचे साधन आहे. वृत्तीवर ताबा राहतो. मनाचा तोल सहसा बिघडत नाही. ज्ञान चर्चा सुगंधित होते. चंदनपूजा ज्ञान साधते व ब्रम्हसाधनेत मोलाची आहे. आयुष्याला दिव्य गंध लाभतो.

2) वृक्ष ,वनस्पती आणि सृष्टीतील प्राणीमात्रांशी संवाद साधता येतो.या सर्वांचे बीज आपल्या प्राचीन ग्रंथातून आढळून येते. जंगलात भ्रमंती करताना तुम्ही जंगली जनावरांना भ्यालात की ते तुमच्यावर हल्ला करतात.निर्भय माणसांना त्यांच्या पासून धोका नसतो.हे सुत्र देखील लक्षात ठेवण्यासारखे आहे.

3) बासरी वाजावी तशी झाडं बा-यांनी वाजतात.वारा शांत असतो,पण झाडांना त्यानं स्पर्श केला की शेकडो बासरीच्या नादाप्रमाणं पुरातन वृक्ष गाऊ लागतात.

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

 • भन्नाट कातळशिल्प +

 • चिमणी चिमणी दाणा दे +

 • शोध पाचव्या गडाचा +

 • द अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-१) +

 • विचारविलसिते : वि.द.घाटे +

 • नादवेध : सुलभा पिशवीकर,अच्युत गोडबोले +

 • अपेक्षा +

 • तांदुळजाचे सरदार बावणे घराणे +

 • सिंहगड किल्ला +

 • मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-5) +

 • वाँल्डन वाचन - अनुवाद : दुर्गा भागवत +

 • संदर्भासहित स्पष्टीकरण : सुमेध वडावाला रिसबूड +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-4) +

 • काही विचार : नाना पाटेकर +

 • त-हेवाईक कोर्ट +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-2) +

 • पाऊस +

 • ललना लावण्यखणी... +

 • 1
 • 2