LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

विचारधन

मराठी साहित्यिक, विचारवंत मान्यवरांचे विचारधन
नादवेध : सुलभा पिशवीकर,अच्युत गोडबोले

नादवेध : सुलभा पिशवीकर,अच्युत गोडबोले

0.0/5 मूल्यांकन (0 मते)

नवीन हजारो गाणी असली तरी रागांवर आधारलेली जुनी गाणीच लक्षात राहतात हे मात्र आजही दिसतं.या जीवघेण्या स्पर्धेच्या आणि मक्तेदारीच्या युगात अजुनही ब-याच शहरांमधून अनेक तरुण-तरूणी गाणं शिकताहेत, धडपड्ताहेत. काही चांगल्या संस्था त्यांना संधी देण्यासाठी उभ्या आहेत.

बाहेर मारामा-या, खून, युध्द, चंगळवाद यांचं वातावरण असतानाही मनावर फ़ुंकर घालण्यासाठी अजूनही कुठून तरी सुंदर गाण्याची एखादी लकेर येते आणि सगळं कसं पुन्हा बहरून येतं!

हे संगीत आपलं तणावचं जीवन सुसह्य बनवतं आणि आयुष्याविषयी प्रेम निर्माण करतं. आयुष्याच्या वाटेवर कितीही खाचखळगे आणि चढाउतार येऊ देत, झळझळीत यशाचे क्षण हातातून निसटून गेले तरी चालेल. शेवट्च्या श्वासापर्यंत आपली ओंजळ सुरांच्या सुगंधी फ़ुलांनी भरलेली असावी. विंदा करंदीकरांचे शब्द बदलून म्हणावंसं वाटतं- 'गाणा-याने गात जावे, ऎकणा-याने ऎकत जावे, ऎकता ऎकता एक दिवस, गाणा-याचे सूर घ्यावे.'

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

  • त-हेवाईक कोर्ट +

  • भन्नाट कातळशिल्प +

  • विचारविलसिते : वि.द.घाटे +

  • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-4) +

  • इजिप्त पिरॅमिड मंगळावरही +

  • पाऊस +

  • ललना लावण्यखणी... +

  • वाँल्डन वाचन - अनुवाद : दुर्गा भागवत +

  • आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे +

  • नादवेध : सुलभा पिशवीकर,अच्युत गोडबोले +

  • तांदुळजाचे सरदार बावणे घराणे +

  • मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी +

  • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-१) +

  • यश तुमच्या हातात : शिव खेरा +

  • द अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो +

  • समांतर जीवन : डॉ.सुनीता देशपांडे +

  • किल्ले बाळापुर +

  • यशाचा राजमार्ग : विलास मुणगेकर +

  • केसराचा पाउस : मारुती चितमपल्ली +

  • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-5) +

  • 1
  • 2