विचारधन

मराठी साहित्यिक, विचारवंत मान्यवरांचे विचारधन
विचारविलसिते : वि.द.घाटे

विचारविलसिते : वि.द.घाटे

0.0/5 मूल्यांकन (0 मते)

रामायाणातील काही राक्षसांची पाठ मातीस लागली म्हणजे त्यांना दुप्पट बळ येत असे;असे म्हणतात. आम्हीही तसेच आमच्या मातीत लोळले पाहिजे. आमच्या टेकड्या पायाखाली तुडविल्या पाहिजेत. आमच्या वनस्पती,पिके,गुरे,पक्षी,तारे,वादळे यांचा अनुभव घेतला पाहिजे. खेड्यातील जनतेस मिसळले पाहिजे. त्यांच्या ताटात त्यांची भाकरी अन कोरड्यास खाल्ले पाहिजे. त्यांच्याशी समरस झाले पाहिजे; त्यांच्या बरोबर आसवे गाळली पाहिजेत. खुल्या दिलाने त्यांच्यासमोर गेले पाहिजे; म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

 • संदर्भासहित स्पष्टीकरण : सुमेध वडावाला रिसबूड +

 • बाबा नावाचा झंझावात : डॉ इंदूमती शेवडे +

 • निरामया +

 • सिंहगड किल्ला +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-2) +

 • भन्नाट कातळशिल्प +

 • समांतर जीवन : डॉ.सुनीता देशपांडे +

 • तांदुळजाचे सरदार बावणे घराणे +

 • मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी +

 • वाँल्डन वाचन - अनुवाद : दुर्गा भागवत +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-5) +

 • काही विचार : नाना पाटेकर +

 • आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे +

 • चिमणी चिमणी दाणा दे +

 • अपेक्षा +

 • कुणा एकाची भ्रमण गाथा : गो.नी.दांडेकर +

 • विचारविलसिते : वि.द.घाटे +

 • यशाचा राजमार्ग : विलास मुणगेकर +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-3) +

 • ललना लावण्यखणी... +

 • 1
 • 2