Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
प्रसारमाध्यमांबद्दल काही नोंदी पत्रकारी लेखकीय हेतूने करण्याचा प्रयत्न करणारं एक पत्र / जर्नल. माध्यमांचा गोंगाट, त्यातून येणारी गुंगी, यासंबंधीचे काही बिंदू जोडत जाण्याचा प्रयत्न. हीच रेघेची मर्यादा.
याशिवाय क्वचित काही सटरफटर नोंदी दिसल्या तर त्या साहित्यिक दस्तावेजीकरणाच्या हेतूनं किंवा आनंदामुळं केलेल्या, किंवा आपण हे भाषेत लिहितोय म्हणून भाषेबद्दल थोडं बोलता आलं तर, या हेतूनं केलेल्या. पण या दोन्हीतलं अभ्यास प्रकारातलं काही इथं नाही. प्राथमिक वाचकाच्या हेतूनं फक्त.
एका व्यक्तीशिवाय इतर लोकांचंही लेखन (एखाद्या बातमीच्या निमित्तानं एखादा वेगळा मुद्दा मांडणारं किंवा असं काही- 'गोंगाटावरचा उतारा') अनुवाद करून किंवा थेट मराठीतलं रेघेवर त्यांच्या परवानगीने आणायचा प्रयत्न. तो वरच्या दोन वाचक म्हणूनच्या हेतूंना पूरक ठरेल तसा. आणि जरा जास्त लोकशाही प्रकारातला. म्हणजे परस्परविरोधीसुद्धा चालेल असा. एवढाच रेघ ह्या पत्राचा जीव.
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.