LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

जी.ए.कुळकर्णी

0.0/5 rating (0 votes)

नमस्कार, ही अतिशय उत्तम वेबसाईट आहे. यात जी. ए. कुलकर्णी यांच्या पुस्तकांची माहिती आहे, ते छानच. तथापि, जीएंसंबंधी, त्यांच्या पुस्तकांसंबंधी वेळोवेळी प्रसिद्ध झालेले लेख, जीएंच्या अप्रकाशित कथा, त्यांची उपलब्ध छायाचित्रे हेदेखील या वेबसाईटवर प्रसिद्ध करावे.
जीएंच्या अनेक कथांची नाट्य रूपांतरं आणि काही कथांवर चित्रपटही झाले आहेत. ते चित्रपट किंवा त्यातील काही प्रसंग इथे टाकता येतील. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील ज्या लेखक-कलावंतांनी जीएंच्या साहित्यावर कार्यक्रम केले आहेत, त्याची माहिती इथे टाकावी.
जीएंच्या कथांवर आधारित नाटकांच्या संहिता इथे द्याव्यात. जीएंच्या भगिनींकडून त्यांच्या आठवणी लिहून घ्याव्यात, त्या इथे टाकाव्यात. जगभरातील जीएप्रेमींना जीएंबद्दल काय वाटते, त्याचा प्रतिक्रियावजा विभाग असावा. या वेबसाईटबद्दल धन्यवाद
- रजनीश जोशी

संपर्क

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

निर्देशिका

  • प्रकाशकांची संकेतस्थळे +

  • पुस्तकवेडा +

  • कवडसे +

  • सई टेंभेकर +

  • मधुराचे मधुर विश्व +

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6