LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

किरण नगरकर

0.0/5 rating (0 votes)

किरण नगरकर..... (इ.स. १९४२; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हे मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक, नाटककार, समीक्षक आहेत. आज वय ६८.... "सात सक्कं त्रेचाळीस" ही मराठी साहित्याच्या विश्वात मैलाचा दगड ठरलेली कादंबरी आणि Rawan & Eddie (1995), Cuckold (1997), God's Little Soldier (2006) या तीन इंग्रजी कादंबर्‍या..... बस ! तरीही पहिल्या मराठी कादंबरी पासून ते अलीकडील २००६ मध्ये प्रकाशित झालेल्या इंग्रजी कादंबरीच्या वाटचालीपर्यंतचा किरण नगरकर यांचा प्रवास म्हणजे साहित्यातील एका वेगळ्या धर्तीचा चालता बोलता इतिहास म्हटला पाहिजे.

संपर्क

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

निर्देशिका

 • प्रकाशकांची संकेतस्थळे +

 • पुस्तकवेडा +

 • कवडसे +

 • सई टेंभेकर +

 • मधुराचे मधुर विश्व +

 • 1
 • 2
 • 3
 • 4
 • 5
 • 6