LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

कलाकार

मराठी अभिनेता, अभिनेत्री, संगीत, कला आणि अन्य क्षेत्रातील मंडळींची जीवन मालिका
मनवा नाईक

मनवा नाईक

मनवा नाईक ही एक भारतीय अभिनेत्री व दिग्दर्शक आहे. प्रामुख्याने मराठी व हिंदी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय करणाऱ्या मनवाने २०१४ सालचा पोरबाजार हा चित्रपट दिग्दर्शित करून सिने दिग्दर्शनामध्ये देखील पाऊल ठेवले.

चित्रपटांची सूची:-

मराठी चित्रपट

 • २०१० - क्षणभर विश्रांती (मराठी चित्रपट)
 • २०१० - जेता 
 • २०११ - शहाणपण देगा देवा (मराठी चित्रपट)
 • २०११ - हमिदाबाईची कोठी
 • २०११ - फक्त लढ म्हणा
 • २०१२ - लंगर
 • २०१२ - दम असेल तर (मराठी चित्रपट)
 • २०१२ - काकस्पर्श (मराठी चित्रपट)
 • २०१२ - नो एंट्री पुढे धोका आहे (मराठी चित्रपट)
 • २०१४ - कँडल मार्च (मराठी चित्रपट)

हिंदी चित्रपट

 • २००८ - जोधा अकबर (हिंदी चित्रपट)

दिग्दर्शक

 • पोरबाजार ( २०१४)
 • तेरा ते तेवीस ( मराठी नाटक )

मालिका

 • तुझा माझ जमेना  ( २०१३ – मराठी मालिका/ झी-मराठी )
 • तीन बहुरानिया  ( २००७ – हिंदी मालिका-झी टीव्ही )
 • बा बहु और बेबी ( २००५ – हिंदी मालिका-स्टार प्लस )
 • स्पेशल स्कौड ( २००५ – हिंदी मालिका-स्टार वन )

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

 • कारखानीसांची वारी

  कारखानीसांची वारी

 • बळी

  बळी