LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

कलाकार

मराठी अभिनेता, अभिनेत्री, संगीत, कला आणि अन्य क्षेत्रातील मंडळींची जीवन मालिका
प्रिया बापट कामत

प्रिया बापट कामत

 • जन्म तिथी: 18 सप्टेंबर्
 • पती: उमेश कामत

प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतल्या प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती अनेक चित्रपट, मालिका, नाटका मध्ये काम केले आहे. अलीकडे अभिनेता उमेश कामत ह्यांची ती पत्नी आहे. 

चित्रपट कारकिर्द:

मराठी चित्रपट:-

 • हँपी जर्नी (2014)
 • आन्धळी कोशिंबीर् 
 • टाईम प्लिज् (2013)
 • काकस्पर्श- उमा/दुर्गा रानडे (2012)
 • मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009)
 • शुभम करोती किमया  (2010)
 • आनन्दी आनन्द् (2010)

हिन्दी चित्रपट् :  

 • लगे रहो मुन्नाभाई- एक मुलगी मुरली (2003)
 • मुन्नाभाई एम.बी.बी.एस. (2006)
 • डाँ. बाबासाहेब आंबेडकर (2000)

दैनिक मालिका :

 • शुभम करोती 
 • आम्ही ट्रँवलकर् (होस्ट्) – स्टार-प्रवाह्

नाटक् (Drama-Play) :

 •       नवा गडी नव राज्य 

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

 • कारखानीसांची वारी

  कारखानीसांची वारी

 • बळी

  बळी