LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

कलाकार

मराठी अभिनेता, अभिनेत्री, संगीत, कला आणि अन्य क्षेत्रातील मंडळींची जीवन मालिका
सायली संजीव

सायली संजीव

 • जन्म तिथी: 31 January 1993
 • जन्म स्थान: धुळे (महाराष्ट्र)
 • पारितोषिके: सर्वोत्तम अभिनेत्री आणि विनय आपटे यांची सर्वोत्तम उच्चारण अभिनय(पु.ल.देशपांडे महाकरंडक)

कारकिर्द

मराठी मालिका :-

काहे दिया परदेस (मुख्य भूमिका)

मराठी चित्रपट:-

 • पोलीस लाईन
 • आटपाडी नाईट्स
 • अलिबाग बायपास डीर  

व्यावसायिक जाहिरात चित्रपट:-

 • क्विकर.कॉम
 • गेम अप्प एस .कॉम
 • बिर्ला आय केअर हॉस्पिटल

लघु चित्रपट:-

 • यु इन माय ड्रीम (लेखन आणि दिग्दर्शन)
 • नारी शक्ति (मुख्य भूमिका)

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

 • कारखानीसांची वारी

  कारखानीसांची वारी

 • बळी

  बळी