LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
डबल सीट

डबल सीट

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट

प्रस्तावना

आता पर्यंत मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशीची केमेस्ट्री प्रेक्षकांना आवडली. ‘मुंबई पुणे मुंबई’  मधून दोघांनीही दे सिद्ध केलं आहे. त्यानंतर मुक्ता आणि स्वप्नीलचा पुन्हा ‘मुंबई पुणे मुंबई २’ हा सिनेमा येत असल्याची चर्चा झाली. पुन्हा एकदा काम करण्यापेक्षा दोघांनी आता वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करायला सुरूवात केलीय.

मुक्ताने गेल्यावर्षी उमेश कामत सोबत ‘लग्न पहावे करून’ हा सिनेमा केला. आणि यंदा ती पहिल्यांदा अकुंश चौधरीसोबत स्क्रिन शेअर करत आहे. अकुंश आणि मुक्ता पहिल्यांदाच ‘डबल सिट’च्या निमित्ताने एकत्र येत आहे. याबरोबरच दोघांचा रोमान्स पहिल्यांदा पडद्यावरती दिसणार आहे.

मुक्ता आणि स्वप्नील प्रमाणेच ‘डबल सिट’मधून मुक्ता आणि अकुंशची जोडी हिट होईल का हे या सिनेमातून पाहण्यासारख आहे. मुक्ता आणि अंकुश या सिनेमातून एक ‘डबल सिट’ प्रवास करणार आहेत. या दोघांसोबतचा हा प्रवास प्रेक्षकांना आवडतो का? हे महत्वाचं असणार आहे.

  • प्रस्तुती तिथी: 14 August 2015
  • निर्माता: रणजीत गुगळे ( एस्सेल विजन , अ हज प्रोडक्शन, प्रतिसाद प्रोडक्शन)
  • दिग्दर्शक: समीर विद्वांस
  • कथा आणि पटकथा: क्षितीज पटवर्धन, समीर विद्वांस
  • गीतकार: स्पृहा जोशी, क्षितीज पटवर्धन, समीर विद्वांस.
  • संगीत: जसराज, सौरभ, हृषीकेश .
  • भुमिका: अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे.

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

  • कारखानीसांची वारी

    कारखानीसांची वारी

  • बळी

    बळी