LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
ओली माती

ओली माती

वर्ष २०१५ चे चित्रपट, आगामी चित्रपट, मराठी चित्रपट, ओली माती तारुण्याच्या उंबरठयावर

 • प्रस्तुती तिथी: उपलब्ध नाही
 • निर्माता: आमिष रामकृष्ण हेडाऊ, नरेंद्र गायकवाड, शेखर वसंतराव बावनकर, स्वप्नील प्रकाश बावणे
 • दिग्दर्शक: नरेंद्र गायकवाड
 • कथा: स्वप्नील प्रकाश बावणे
 • पटकथा: वोक्रम खैरकर
 • गीतकार: बळवंत लांबकाने, सैद अख्तर
 • संगीत: राम बावनकुळे, अभिषेक पाठक.
 • भुमिका: संकेत मोरे, नेहा चिटणीस, प्रीती नारनवरे, गणेश यादव, संदीप पाठक, पूजा नायक, राजेश चिटणीस, संजय भाकरे, सीमा गोडबोले, वीणा सेलोकर, राजेश शेरकी, प्रशांत निखार, उषा शिंगणे, मंगेश हरबडे आणि अविनाश बावणे.

कथानक

ओली माती  सगळ्यांच्याच तारुण्याच्या उंबरठयावर प्रेम मैत्री आणि युवक चुकांची  एक कथा आहे. ते त्यांच्या तारुण्यात केलेल्या चुका आणि  ते  व त्यांच्या कुटुंबियांना कसे  ग्रस्त करतात. आणि त्यातून ते काय शिकतात. आम्ही आजचे पालक आणि आजच्या तरुण पिढी साठी उपयुक्त काहीतरी देण्याचा  प्रयत्न केला आहे..

Leave a comment

You are commenting as guest.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी

 • कारखानीसांची वारी

  कारखानीसांची वारी

 • बळी

  बळी