Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
मराठीतील तुम्हाला आवडणारी पुस्तके, या संकेत स्थळावर समग्र विषयाशी निगडीत, नवनविन वाचनीय पुस्तके आणि त्यांचे प्रकाशक, संकेतस्थळ, सारसंक्षेप इत्यादि संबंधि सविस्तर माहीती आपणांस उपलब्ध होणार आहे. आपण सुध्दा मराठी पुस्तके''मराठी पुस्तके सुचवा"या दुव्यावर जावुन आमच्या या उपक्रमात सहभाग देऊ शकता. या नवनविन पुस्तकांच्या स्वागताला अभिप्राय मात्र देण्याचं अजिबात विसरू नका !
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.