Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
तू कधी क्रिमिनल साकॉलॉजीचा विचार केला आहेस का? एखादा गुन्हेगार गुन्हा का करतो किंवा स्वत:च नकळत गुन्हा कराला प्रवृत्त का होतो? कारण तो मनाने कमजोर असतो. ही सगळी माणसं मनानं कमजोर असतात म्हणूनच गुन्हेगार असतात. मनाने सामर्थ्यवान असणारी माणसं स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी होतात.
जोर्यंत मनानी कमजोर असणार गुन्हेगारांना त्यांच्यापेक्षा जास्त सामर्थ्यवान कोणी भेटत नाही, तोपर्यंत ते आपली मनमानी करत राहतात. की मनाने दुबळी असणारी काही माणसं आपल्या समाजाला वेठीस धरतात, कारण तुझ्या-माझ्यासारखे लोक त्यांना विरोध करत नाहीत. हिटलर हे त्याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.
तुमची-आमची स्वत:पुरती पाहणची वृत्ती आणि धैर्याने कृती करण्याच्या वेळी कच खाण्याची प्रवृत्ती, मी आणि माझं घर सेफ आहे ना? मग झालं! बाकी जगाला आग का लागेना तिकडे अशी स्वार्थी मनोवृत्ती याचमुळे या जगात या लोकांची शिरजोरी वाढते
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.