LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me
अरण्यरुदन

अरण्यरुदन

0.0/5 rating (0 votes)

"माझं जिच्यावर प्रेम होतं ती मुलगी मी तिच्यावर प्रेम करतो हे माहित असूनही माझ्याच खांद्यावर डोकं ठेवून, माझ्याच डोळ्यांसमोर, कोणा दुसर्‍यासाठी हमसून हमसून रडत होती. आता अजून यापेक्षा मोठा दुर्दैविलास प्रेमात कोणता असणार? असं ती मुद्दाम मला जळवायला करत होती? मला तिच्या आयुष्यातून कटवायाला करत होती? माझ्यावर कुठला गेला जन्मीचा सूड उगवायचा होता म्हणून करत होती? की मग ती काय करते आहे? हे तिचं तिलाच कळत नव्हतं म्हणून करत होती? हे फक्त तिचं तिलाच माहित? प्रेमाच्या नावाखाली माणसाने एखाद्याशी किती क्रूरपणा करावा? याचं या जगात खरंच कुठेच काही मोजमापच नाही काय?"

वैशिष्ट्य

  • लेखक: किमंतु ओंबळे
  • मूल्य: रु. 600
  • भाषा: मराठी
  • पृष्ठे: 750 पृष्ठे
  • ISBN-10:
  • ISBN-13:
  • टिचक्या: 484