Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
चांगले वाचणे, म्हणजे खरी पुस्तके ख-या भावबळाने वाचणे. असे वाचन हा एक अति श्रेयस्कर व्यायाम व परिपाठ आहे. हा व्यायाम असा आहे की, वाचणा-याला दिवसभरात केलेल्या कुठलाही अन्य कामापेक्षा अधिक राबवील, अधिक कष्ट्वील.
पहिल्वानाला लागते, तसेच शिक्षण याही बाबतीत जरुरीचे असते. सा-या जिंदगीच्या अपेक्षा निर्माण करणे, हेच याचे उद्दीष्ट असते.
वाँल्डनकाठी विचार-विहार।हेनरी डेव्हिड थोरो । वाँल्डन वाचन । अनुवाद* दुर्गा भागवत
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.