Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
कारणा कारणाने एकेक माणूस तुटत गेलं, म्हणून काय झालं? आपणच व्हावं की कुणा दुस-यांच्या सहवासाचं प्रिय माणूस ! कित्येक अपयशं पदरी पडली म्हणून काय झालं? कित्येकांच्या यशाचं 'वाटेकरी' व्हावं की आपण!
मोत्यांची माळ गळ्यात गुंफ़ायला नाही मिळाली म्हणून काय झालं? होऊन जावं की खुद्द मोती आपण एकदा ! असा 'संदर्भ' दिला आपण की, ऋतू देतात स्वातीचं 'स्पष्टीकरण'आपोआप!
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.