LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

विचारधन

मराठी साहित्यिक, विचारवंत मान्यवरांचे विचारधन
क्ष ज्ञ #

विचारधन

केसराचा पाउस : मारुती चितमपल्ली

केसराचा पाउस : मारुती चितमपल्ली

चैत्रात नदी कृश होते.नव्या पालवीचा गंध नदीपर्यंत येतो.चंदन ज्ञान्ग्राह्य करण्याची क्षमता वाढविणारे महत्वाचे साधन आहे.वृत्तीवर ताबा राहतो. मनाचा तोल सहसा बिघडत नाही. ज्ञान चर्चा सुगंधित होते. ज्ञान चर्चा सुगंधित होते. चंदनपूजा ज्ञान साधते.

कुणा एकाची भ्रमण गाथा : गो.नी.दांडेकर

कुणा एकाची भ्रमण गाथा : गो.नी.दांडेकर

पहाटेस फ़ार लवकर जाग आली. अडीच-तीनचा सुमार असावा. खोलीच पूर्वेकडलं दार रात्री उघड्चं ठेवलं होतं. नजर आकाशाकडे गेली. पाहिलं तर शुक्र बराच वर आला होता. आकाश नितळ होतं. त्या स्वच्छ आकाशातल्या शुक्राच्या निळ्या चांदण्यान..

विचारविलसिते : वि.द.घाटे

विचारविलसिते : वि.द.घाटे

रामायाणातील काही राक्षसांची पाठ मातीस लागली म्हणजे त्यांना दुप्पट बळ येत असे; असे म्हणतात. आम्हीही तसेच आमच्या मातीत लोळले पाहिजे. आमच्या टेकड्या पायाखाली तुडविल्या पाहिजेत. आमच्या वनस्पती, पिके,गुरे, पक्षी, तारे, वादळे यांचा . .

आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे

आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे

तुम्ही जगावेगळे एकदा वागलात अन जगाचे नियम एकदा का तुमच्या हातून मोडले गेले की सदासर्वकाळ तुमचे मूल्यमापन त्याच सुरात होऊ लागते.तुमच्याबद्दल अनेक दंतकथा जन्म पावू लागतात. ज्यांना मोहाची संधीच कधी मिळाली नाही किंवा..

संदर्भासहित स्पष्टीकरण : सुमेध वडावाला रिसबूड

संदर्भासहित स्पष्टीकरण : सुमेध वडावाला रिसबूड

कारणा कारणाने एकेक माणूस तुटत गेलं, म्हणून काय झालं? आपणच व्हावं की कुणा दुस-यांच्या सहवासाचं प्रिय माणूस! कित्येक अपयशं पदरी पडली म्हणून काय झालं? कित्येकांच्या यशाचं 'वाटेकरी' व्हावं की !

वाँल्डन वाचन - अनुवाद : दुर्गा भागवत

वाँल्डन वाचन - अनुवाद : दुर्गा भागवत

चांगले वाचणे, म्हणजे खरी पुस्तके ख-या भावबळाने वाचणे. असे वाचन हा एक अति श्रेयस्कर व्यायाम व परिपाठ आहे. हा व्यायाम असा आहे की,वाचणा-याला दिवसभरात केलेल्या कुठलाही अन्य कामापेक्षा अधिक राबवील, अधिक कष्ट्वील.

बाबा नावाचा झंझावात : डॉ इंदूमती शेवडे

बाबा नावाचा झंझावात : डॉ इंदूमती शेवडे

लहानपणीची आई अशी बडबडी, खाऊसाठी पैसे देणारी...बरीच आठवते. एकदा एक पाटकोडगे बाहूले तिने दिले. ते पडले तरी पुन्हा उठून बसायचे. त्यावर ती म्हणाली, 'आयुष्यात असेच पराभवाचे, भुईसपाट होण्याचे प्रसंग येतील.

मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी

मजल..दरमजल..डॉ.किरण बेदी

माझ्या आई-वडीलांनी मला पहिल्यापासून बोलण्याचे स्वातंत्र्य दिले.मला शिक्षण दिले. ते मला समारंभामध्ये बरोबर घेऊन जात आणि लग्नातील हुंडा देण्याच्या प्रथेवर बहिष्कार टाकण्याची प्रेरणा देत.आमचे वडील आम्हां चारही बहिणांना विचारत..

रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर

रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर

त्या सतलजच्या प्रवासाचा सतत चाललेला घ्रोंकार.... रारंग ढांगातले दगड ओघात पडलुयावर उसळणा-या पाण्याचा आवाज.... पहाटेच्या वेळी पक्षांची किलबिल,रात्री रातकिड्यांची किरकिर... मेघांचा गडगडाट. क्षणात चमकून जाणा-या विजेचा कडकडाट..

यशाचा राजमार्ग : विलास मुणगेकर

यशाचा राजमार्ग : विलास मुणगेकर

अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा विचार आहे 'ज्ञानापेक्षाही मनात पाहिली जाणारी कल्पनाचित्रे अधिक शक्तिमान असतात'. कोणतीही बहुमजली ईमारत साकारली जाण्यापूर्वी ब्ल्यू प्रिंट सर्वप्रथम मनात आकारबध्द होत असते.

नादवेध : सुलभा पिशवीकर,अच्युत गोडबोले

नादवेध : सुलभा पिशवीकर,अच्युत गोडबोले

नवीन हजारो गाणी असली तरी रागांवर आधारलेली जुनी गाणीच लक्षात राहतात हे मात्र आजही दिसतं.या जीवघेण्या स्पर्धेच्या आणि मक्तेदारीच्या युगात अजुनही ब-याच शहरांमधून अनेक तरुण-तरूणी गाणं शिकताहेत, धडपड्ताहेत. 

 समांतर जीवन : डॉ.सुनीता देशपांडे

समांतर जीवन : डॉ.सुनीता देशपांडे

बहुतेक मोठ्या लेखकांचा तारूण्यातला लेखनाचा बहर वयपरत्वे ओसरत जातो. निर्मितीची गती मंदावत जाते. ते अधिक विचारपूर्वक लिहू लागतात. त्यांची निर्मितीही अधिक परिपक्व झालेली दिसते. साधारणतः 'डेव्हिड काँपरफ़िल्ड' लिहिले गेले.

काही विचार : नाना पाटेकर

काही विचार : नाना पाटेकर

गोड मधं बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही... त्यासाठी सावधान रहा... कारण... जास्त गोड बोलणारे पण इजा पोहचवु शकतातं... गरजेच्या वेऴी सुकलेल्या ओठातुन नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात.. पण एकदा का तहान भागली की मग..

द अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो

द अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो

आपल्याला भिती कशाची वाटत असते? आपलं आयुष्य, आपली मिळकत किंवा आपली संपत्ती यापैकी काहीतरी गमविण्याचीच ना? पण जेव्हा आपल्याला कळतं की आपली जीवन कहाणी, जगाचा इतिहास त्या एकाच हातानं लिहिलेला आहे. 

[12  >>  
फेसबुक

सप्तरंग अंतरंग

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-१) +

 • चिमणी चिमणी दाणा दे +

 • वाँल्डन वाचन - अनुवाद : दुर्गा भागवत +

 • जीवेत शरद: शतम +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-4) +

 • अपेक्षा +

 • पाऊस +

 • आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे +

 • ललना लावण्यखणी... +

 • भन्नाट कातळशिल्प +

 • नादवेध : सुलभा पिशवीकर,अच्युत गोडबोले +

 • तांदुळजाचे सरदार बावणे घराणे +

 • त-हेवाईक कोर्ट +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-2) +

 • नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग १ +

 • यशाचा राजमार्ग : विलास मुणगेकर +

 • इजिप्त पिरॅमिड मंगळावरही +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-5) +

 • सिंहगड किल्ला +

 • किल्ले बाळापुर +

 • 1
 • 2