LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

विचारधन

मराठी साहित्यिक, विचारवंत मान्यवरांचे विचारधन
रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर

रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकर

0.0/5 rating (0 votes)

त्या सतलजच्या प्रवासाचा सतत चाललेला घ्रोंकार....रारंग ढांगातले दगड ओघात पडलुयावर उसळणा-या पाण्याचा आवाज....पहाटेच्या वेळी पक्षांची किलबिल,रात्री रातकिड्यांची किरकिर....मेघांचा गडगडाट. क्षणात चमकून जाणा-या विजेचा कडकडाट....कधी वा-याची भणभण ....कधी नुसतीच पानाची सळसळ....आणि या सर्वांपेक्षा अगदी वेगळाच एक आवाज. येथे येण्यापूर्वी कधी न ऎकलेला, हा आवाज शांततेचा.... खरंच सांगतो. शाततेला आवाज असतो. कधी कधी चंद्रप्रकाशात दूरवर निःस्तब्ध शुभ्रधवल किन्नूर कैलाश, दिसत असतो.

रात्री मी एकटाच त्याच्याकदे पहात बसलो असताना अवचित मला शांततेचा आवाज पहिल्यांदा ऎकायला मिळाला. तुम्ही ऎकलात कधी? वीणेची तार छेडल्यास काही वेळाने तिचा नाद विरून जातो. तरीही कंपन क्षणभर रेंगाळतं. त्या कंपना सारखा! गाभा-यातल्या हुंकाराचे प्रतिध्वनी आपल्याच मनात उमटत राहावेत असा! दिवसाही मला त्या आवाजाची आठवण येते.

आपला सहभाग:

फेसबुक

सप्तरंग अंतरंग

 • केसराचा पाउस : मारुती चितमपल्ली +

 • काही विचार : नाना पाटेकर +

 • निरामया +

 • द अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो +

 • समांतर जीवन : डॉ.सुनीता देशपांडे +

 • शोध पाचव्या गडाचा +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-१) +

 • तांदुळजाचे सरदार बावणे घराणे +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-4) +

 • नादवेध : सुलभा पिशवीकर,अच्युत गोडबोले +

 • आनंदयात्रा : ग.वा.बेहेरे +

 • चिमणी चिमणी दाणा दे +

 • कुणा एकाची भ्रमण गाथा : गो.नी.दांडेकर +

 • वाँल्डन वाचन - अनुवाद : दुर्गा भागवत +

 • कुसुमाग्रज : जीवन संक्षेप (भाग-2) +

 • त-हेवाईक कोर्ट +

 • किल्ले बाळापुर +

 • यशाचा राजमार्ग : विलास मुणगेकर +

 • सिंहगड किल्ला +

 • पाऊस +

 • 1
 • 2