आज काय पाऊस लागलाय. कशी काय कामं होणार आता. वाळवणाचं काम आजही झालं नाही. घरात धूळच एवढी येते.
हिंदू संस्कृतीच्या सोळा संस्कारांपैकी विवाह सुध्दा एक मानव जीवनाचा संस्कार आहे.
प्रिय..... प्रेमाचे दोन अश्रू.
मी तुला सदर पत्र लिहीत आहे याच आश्चर्य वाटत असेल
आपल्या आयुष्याची कित्येक वर्षे आपण जिथं घालवली, ते ठिकाण एकाएकी सोडून जाणं
" "अगं मैत्रेयी, देवाला हात जोडलेस् का ?"" "सूटकेस कुठेय, चावी कुठे ठेवलीस ग ?"