टेलीविजन

सुख कळले

‘इंद्रायणी’ नंतर कलर्स मराठी टीव्ही वाहिनी स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘सुख कळले’ (सुख कळले) या नवीन मराठी मालिकेसह सज्ज होत आहे.

‘झी मराठी’वर येणार दोन नवीन मालिका!

‘झी मराठी’ने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ‘पारु’ आणि ‘शिवा’ या दोन मालिकांची घोषणा केली होती.