मराठीतील प्रसिध्द ग्रामीण विनोदी कथाकार शंकर पाटील यांनी लिहिलेली आणि गाजलेली २१ पुस्तके सवलत आणि कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच..

शंकर पाटील हे मराठीतील एक प्रसिद्ध कथाकार. साठोत्तरी कालखंडात उदयास आलेल्या नवकथेचे शिलेदार. ग्रामीण जीवन आणि गावगाड्यातील सामाजिक व आत्मिक संघर्ष याचे यथार्थ चित्रण त्यांच्या कथांमधून मराठी वाचकाला झाले. कोल्हापुरी भाषा, महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील प्रादेशिक बोलीभाषेचा वापर असलेल्या त्यांच्या कथा आजही लोकप्रिय व वाचनीय आहेत. त्यांचे चटपटीत संवाद आणि भाषेचा गावरान बाज लेखनाला ताजेपणा आणतात. ग्रामीण परिसरातील माणसे असोत, की नागरी परिसरातील माणसे असोत, पाटील आपल्या कथांतून व्यक्तिमनाचे पदर न्‌ पदर सहजपणे उलगडतात. त्यांची भाषा ही त्या कथांतून व्यक्त होणाऱ्या अनुभवांची भाषा आहे. पाटील कथालेखनात सतत प्रयोग करीत राहिले, त्यामुळे त्यांच्या कथेतील चैतन्य कधीच संपले नाही. शंकर पाटील ह्यांच्या ग्रामीण कथा विनोदी आणि हसता हसता रडवणाऱ्या असतात. ग्रामीण भाषेचं सौंदर्य अनुभवायचं असेल तर त्यांची पुस्तके आवश्य वाचा.
१. आभाळ - पाने : १२० । किंमत : ११०/-
२. बंधारा - पाने : १२० । किंमत : १६०/-
३. भेटीगाठी - पाने : १२४ । किंमत : १२०/-
४. धिंड - पाने : १३६ । किंमत : १८०/-
५. फक्कड गोष्टी - पाने : १५२ । किंमत : १६०/-
६. गारवेल - पाने : १६४ । किंमत : १५०/-
७. घालमेल - पाने : ११६ । किंमत : ११०/-
८. इल्लम - पाने : १०४ । किंमत : १००/-
९. जुगलबंदी - पाने : १२० । किंमत : १४०/-
१०. कथा अकलेच्या कांद्याची - पाने : ८० । किंमत : १३०/-
११. खुळ्यांची चावडी - पाने : १५२ । किंमत : २००/-
१२. खुश खरेदी - पाने : ११६ । किंमत : १३०/-
१३. लवंगी मिर्ची कोल्हापुरची - पाने : ६० । किंमत : ११०/-
१४. पाटलांची चंची - पाने : १७२ । किंमत : १८०/-
१५. पाऊलवाटा - पाने : ११४ । किंमत : १२०/-
१६. शापित वास्तू - पाने : ३५२ । किंमत : २८०/-
१७. श्रीगणेशा - पाने : १५२ । किंमत : २००/-
१८. ताजमहालमध्ये सरपंच - पाने : १२८ । किंमत : १२०/-
१९. टारफुला - पाने : ३०० । किंमत : २५०/-
२०. वळीव - पाने : १५६ । किंमत : २००/-
२१. वावरी शेंग - पाने : ९६ । किंमत : १००/-
२१ पुस्तकांचा संच
सर्व पेपरबॅक पुस्तके । विविध प्रकारातील पेपरवरील उत्तम छपाई
एकुण किंमत : ३२५०/- + कुरिअर : ३००/- ( वजन ३ किलो )
एकुण घरपोहोच किंमत : ३५५०/-
सवलत किंमत : २९९९/- कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच
पुस्तकांचे पार्सल हातात मिळाल्यावर पैसे द्यावेत.
--
हा २१ पुस्तकांचा संच घरपोहोच मागवण्यासाठी BOOK NOW बटन दाबा व ऑर्डर फॉर्म भरा.
अथवा कॉल / व्हाट्सअप करा : 89 99 50 50 11
अथवा ऑनलाईन विकत घेण्यासाठी : https://bookvishwa.com/product/shankar-patil21/