निसर्गात फ़ळा- फ़ुलांची मजा चाखताना
विहरता स्वच्छंद, आकाशी मजेत
स्वच्छ, हिरवे,पोपटी,लोकरी पंख त्याचे
चोचेत चोच व हाक देण्याची आतुरता

आता तो झुरत तिच्यासाठी
पिंज-यात कॆदेच्या
आठवण काढीत जुन्या दिसांच्या

--- अशोक लंगडे