शहाणपणाच्या नादी शहाण्यांनी तरी फार लागू नये. पुष्कळदा शहाणपणा हा मीठमसाला न घातलेल्या भाजी सारखा असतो.

पौष्टिक पण बेचव. मूर्खपणाच्या मसाल्यानं माणसाचं जीवन जर अधिक स्वादिष्ट आणि रुचकर होत असेल तर त्याचाही आश्रय अधून मधून घ्यायला हवा.

आमचं नाव बाबुराव - वि वा शिरवाडकर