जीवन प्रवासात
दोन पक्षी
उडत जातात बेसहारा

जीवनाच्या चित्रांकित रेखांनी
रचले त्यांचे दोन घरं
एक उषाचे नाव अनं
एक निशाचे नाव
अनं मी-

एक 'बेहाल भौंरा'
लपून फ़ूलांच्या कुशीत
उद्याच्या उषाच्या
प्रतिक्षेत.

--- अशोक लंगडे