मी आणि तू,तू आणि मी
पथिक आहोत एकाच वाटेचे
पण-
तुला आवडते फ़ुलांची सेज

आणि - मी
मी या यापेक्षा वेगळा
मी आपले लक्ष्य गाठ्ले
हेच कोडं असेल तुला ?
फ़ूलांना स्पर्श करून बघ
काटेच उत्तर देतील स्वत:

--- अशोक लंगडे